रेड वाईन प्यायल्याने फायदा होतो की नुकसान?

थंड वातावरणात रेड वाईन पिण्यास अनेक जण प्राधान्य देतात. रेड वाईनला अनेक जण हेल्दी ड्रिंक मानतात. रेड वाईन ही हृदयासाठी देखील फायदेशीर मानली जाते. मात्र, याच्याशी संबंधित करण्यात आलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, रेड वाईन हे इतर अल्कोहोलिक ड्रिंक्सइतकेच धोकादायक असू शकते रेड वाईन प्यायल्याने आपल्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते, होयं हे … Continue reading रेड वाईन प्यायल्याने फायदा होतो की नुकसान?