शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून,उसाचा फडच दिला पेटवून

शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आलाय. हा प्रकार उघडकीस येऊ नये म्हणून उसाचा फड पेटवून दिला आहे. आशाताई मारुती खुळे या विधवा महिलेचा खून कऱण्यात आला आहे. या महिलेच्या पतीचे निधन झाल्याने ती आईसोबत भादवन येथे राहते. याप्रकरणी संशयित योगेश पांडुरंग पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. शिवार नावाच्या शेतात उसाच्या फडात … Continue reading शरीर संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा निर्घृण खून,उसाचा फडच दिला पेटवून