जास्त दारूचे सेवन करता तर ‘ही ‘लक्षणे दिसताच समजा लिव्हर झाले पूर्णपणे डॅमेज !

दारूचा यकृतावर प्रत्यक्षपणे परिणाम होत असतो. कारण दारू सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण अल्कोहोलचे अर्थात दारूचे ९० टक्के विघटन हे लिव्हरमध्ये होते. त्यामुळे तुम्ही जितके जास्त दारूचे सेवन करता, तितकाच ताण यकृतावर अर्थात लिव्हरवर होतो. परिणामी यकृत लवकर निकामी होऊ लागते. तुमच्या यकृताला दारूमुळे पटकन हानी पोहोचू शकते आणि त्यामुळे त्याचा त्वरित … Continue reading जास्त दारूचे सेवन करता तर ‘ही ‘लक्षणे दिसताच समजा लिव्हर झाले पूर्णपणे डॅमेज !