‘साहेब, माझा नवरा नपुंसक आहे…’, नवविवाहितेने गाठले पोलिस स्टेशन

उत्तर प्रदेशातील बांदा येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जिथे नवविवाहित महिलेने पतीविरोधात तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले. महिलेचे म्हणणे आहे की, तिचा नवरा नपुंसक आहे आणि लग्नाआधी ही गोष्ट तिच्यापासून लपवण्यात आली होती. महिलेने सासरच्या मंडळींवर हुंडा मागितल्याचाही आरोप केला. सासरच्यांनी हुंड्यासाठी मारहाण केल्याचे तिने तक्रारीत सांगितले. RelatedPosts तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलावून केली … Continue reading ‘साहेब, माझा नवरा नपुंसक आहे…’, नवविवाहितेने गाठले पोलिस स्टेशन