Video कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर; आरोग्य यंत्रणांना दिले निर्देश

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट जेएन-वन हा आढळून आला आहे. इतकेच नाही तर जेएन-वन व्हेरिएंटने बाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येतही वेगाने वाढ होताना दिसून येत आहे. या व्हेरिएंटने बाधितांची सर्वाधिक संख्या केरळ (Kerala)मध्ये असली तरी खबरदारी म्हणून महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) सुद्धा अलर्ट मोडवर आलं आहे. (Maharashtra latest news updates) RelatedPosts सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र … Continue reading Video कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळल्याने राज्य सरकार अलर्ट मोडवर; आरोग्य यंत्रणांना दिले निर्देश