हॉटेल्स फोडली, काऊंटर जाळले, फ्रिजमधील बांगडा खाल्ला अन् तिथेच झोपला; मात्र सकाळ झाली अन..

गोव्यात मंगळवारी पहाटे एका अजब चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्याने चोरी केली अन् तो चक्क त्याच हॉटेलमध्ये झोपी गेला. पहाटे कामगारांनी जेव्हा हॉटेल उघडले तेव्हा हा झोपलेला चोरटा सापडला. विशेष म्हणजे या महाशयांनी एका हॉटेलच्या फ्रिजमधील बांगडा काढून तळून खाल्ल्याचेही उघडकीस आले. या इंटरेस्टिंग चोरीची घटना म्हापशातील ‘शांतादुर्गा’ हॉटेलमध्ये घडलीय. RelatedPosts तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलावून … Continue reading हॉटेल्स फोडली, काऊंटर जाळले, फ्रिजमधील बांगडा खाल्ला अन् तिथेच झोपला; मात्र सकाळ झाली अन..